महाराष्ट्र शासन : जिल्हा परिषद, नाशिक : ग्रामपंचायत खिर्डीसाठे

ग्रामपंचायत संचालक मंडळ

ग्रामपंचायतीची रचना हि ग्रामपंचायत अधिनिय १९५८ चे कलम ५ अन्वये स्थापना करण्यात आली असून कलम १० अन्वये रचना सुनिश्चित केली आहे. ग्रामपंचायतीची निवडणूक सन २०२१ मध्ये झाली असून त्यात खालील प्रमाणे संचालक मंडळ आहे.

सरपंच

सौ. छाया राजेंद्र नागरे .

worm's-eye view photography of concrete building
worm's-eye view photography of concrete building
सदस्य
सौ. वर्षा वाल्मिक नागरे .
उपसरपंच

श्री. संतोष मुरलीधर मोरे .

सदस्य
सौ.लंका शिवाजी मुंढे
सदस्य

सोन्याबाई शांताराम नागरे .

सदस्य

श्री. संदीप संजय नागरे

worm's-eye view photography of concrete building
worm's-eye view photography of concrete building
सदस्य
श्री.सोन्याबाई शांताराम नागरे .

ग्रामपंचायत प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी

ग्रामपंचायत अधिनिय १९५८ चे कलम ६० अन्वये सचिव पदाची नियुक्ती करण्यात येते तसेच कलम ६१ अन्वये ग्रामपंचायत कर्मचारी यांची नेमणूक आहे.

ग्रामपंचायत अधिकारी

श्री. भगवान बाबासाहेब गायके

पाणी पुरवठा कर्मचारी

श्री. दावल भिमा साबळे

शिपाई

श्री. संदीप अरुण नागरे .

ग्रामरोजगार सेवक

श्री. श्रीराम सकाहारी कांगणे