ग्रामपंचायत खिर्डीसाठे ता. येवला जि.नाशिक
माहिती अधिकार अधिनियम २००५ अन्वये नामनिर्देशित पद व पत्ता
जनमाहिती अधिकारी :- श्री. भगवान बाबासाहेब गायके ,ग्रामपंचायत खिर्डीसाठे
प्रथम अपिलीय अधिकारी :- श्री. संदीप वायाळ, गटविकास अधिकारी (उ.श्रे.), पंचायत समिती, येवला





